Aarti Badade
हळदेमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे त्वचेला उजळ व तजेलदार बनवतात.
हळद त्वचेवरील सूज, लालसरपणा आणि जळजळ यावर गुणकारी ठरते.
हळद लावल्याने मुरुम आणि त्याचे डाग कमी होतात व त्वचा स्वच्छ दिसते.
रात्री झोपण्यापूर्वी हळद लावल्यास सुरकुत्या व बारीक रेषा कमी होतात.
हळद त्वचावरील डाग, काळे डाग आणि रंगफिकटपणा दूर करण्यास मदत करते.
हळदीमध्ये गुलाबजल मिसळून चेहरा आणि मानेला लावल्याने त्वचा ताजीतवानी आणि नितळ होते.
नियमित हळद वापरल्यास त्वचेला नैसर्गिक चमक प्राप्त होते.