हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्यास शरीरात कोणते बदल होतात?

पुजा बोनकिले

त्वचा कोरडी पडणे

पाण्याची कमतरता झाल्यावर त्वचा कोरडी, खवलेदार आणि निस्तेज दिसू लागते.

ओठ फाटणे

शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्याने ओठ सतत फाटतात आणि दुखू लागतात.

डिहायड्रेशनमुळे थकवा

पाणी कमी पिल्याने ऊर्जा कमी होते आणि दिवसभर अंगात जीव राहत नाही.

डोकेदुखी वाढणे

मेंदूकडे पुरेशी हायड्रेशन न पोहोचल्याने वारंवार डोकेदुखीची समस्या होते.

Headaches

| esakal

मूत्राचा रंग गडद होणे

शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर न निघाल्याने मूत्राचा रंग पिवळा किंवा गडद पडतो.

पचन मंदावणे

पाणी कमी प्यायल्याने अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या वाढतात.

digestion | Sakal

त्वचेची लवचिकता कमी होणे

हिवाळ्यात पाणी न प्यायल्याने त्वचेची चमक कमी होते. तसेच अधिक वृद्ध दिसायला लागतो.

Dry skin

|

sakal 

रक्तदाब चढ-उतार

शरीरात पाणी कमी असल्याने रक्तदाबात अनियमितता दिसते.

bloodPressure

|

esakal

रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे

हिवाळ्यात पुरेसे पाणी न प्यायल्याने रोगप्रतिकाशक्ती कमी होते. सर्दी खोकला लवकर होतो.

किडनी खराब होण्यामागे दैनंदिन सवयी जबाबदार? जाणून घ्या डॉक्टरांचे इशारे

daily habits that harm kidney health,

|

Sakal

आणखी वाचा