उन्हाळ्यात ताडगोळे खाल्याने काय होते?

सकाळ डिजिटल टीम

ताडगोळ्याचे फायदे

ताडगोळा म्हणजेच 'Ice Apple' एक पाणीदार, गोड आणि थंड पदार्थ आहे. त्यात विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्यामुळे तो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

Benefits of Eating Ice Apples During Hot Weather | Sakal

ताजेतवाणं राहण्यासाठी

ताडगोळ्यांमध्ये पाणी आणि पोषक घटक जास्त असल्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवतात आणि डिहायड्रेशनच्या समस्या टाळतात.

Benefits of Eating Ice Apples During Hot Weather | Sakal

पोटासाठी

ताडगोळा पचनक्रिया सुधारतो. यामध्ये फायबर्स असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते.

Benefits of Eating Ice Apples During Hot Weather | Sakal

त्वचेवर पुरळ

ताडगोळा त्वचेवर जळजळ, खाज आणि पुरळ दूर करतो. तसेच, त्वचा उजळण्यास मदत करतो.

Benefits of Eating Ice Apples During Hot Weather | Sakal

रोगप्रतिकारक शक्ती

ताडगोळ्यात व्हिटॅमिन-सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे शरीर रोग आणि संक्रमणाशी सहज लढू शकते.

Benefits of Eating Ice Apples During Hot Weather | sakal

डोकेदुखी

ताडगोळ्यात कूलिंग गुणधर्म आणि फायबर असल्यामुळे डोकेदुखी आणि थकवा कमी होतो.

Benefits of Eating Ice Apples During Hot Weather | sakal

त्वचेचा पोत

ताडगोळ्यात असलेले व्हिटॅमिन-सी कोलेजन उत्पादन वाढवतात, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.

Benefits of Eating Ice Apples During Hot Weather | Sakal

शरीरात थंडावा

ताडगोळा शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवतो आणि शरीराला थंड ठेवतो, विशेषतः उन्हाळ्यात.

Benefits of Eating Ice Apples During Hot Weather | sakal

किती वेळ करावी ध्यानधारणा? जाणून घ्या योग्य वेळ

Right Time for Meditation | Sakal
येथे क्लिक करा