पुजा बोनकिले
हिंदू धर्मात तुळशीला खुप महत्व आहे.
या रोपात माता लक्ष्मी असते अशी मान्यता आहे. तसेच श्रीकृष्णाला देखील प्रिय आहे.
लाल कपड्यामध्ये तुळशीचे पानं ठेवल्यास आर्थिक तंगी कमी होईल.
कर्जापासून मुक्ती हवी असेल तर पर्समध्ये ताजी पानं ठेवावी.
काम नीट होत नसेल तर तुळशीचे पानं पर्समध्ये ठेवावी.
तसेच घरात तुळशीचे रोप ठेवल्यास सकारात्मकता राहते.