Aarti Badade
फिश ऑईल सप्लिमेंटचा वापर वाढला असला तरी प्रत्येकासाठी ते आवश्यक किंवा सुरक्षित असेलच असे नाही.
Fish Oil Capsules: Benefits, Side Effects
Sakal
फिश ऑईलमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्ससह EPA आणि DHA हे महत्त्वाचे घटक असतात.
Fish Oil Capsules: Benefits, Side Effects
Sakal
काही रुग्णांमध्ये, विशेषतः नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या समस्येत, फिश ऑईल यकृतातील चरबी आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते.
Fish Oil Capsules: Benefits, Side Effects
Sakal
रक्त पातळ करणारी औषधे सुरू असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय फिश ऑईल घेऊ नका कारण रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो.
Fish Oil Capsules: Benefits, Side Effects
Sakal
गरजेपेक्षा अधिक फिश ऑईल घेतल्यास मळमळ, अपचन, पोटदुखी, गॅस किंवा जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात.
Fish Oil Capsules: Benefits, Side Effects
Sakal
मासे किंवा समुद्री पदार्थांची अॅलर्जी असल्यास फिश ऑईल कॅप्सूल घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Fish Oil Capsules: Benefits, Side Effects
Sakal
फिश ऑईल कॅप्सूल जेवणासोबत किंवा जेवणानंतर घेतल्यास त्यातील ओमेगा-३चे शोषण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकते.
Fish Oil Capsules: Benefits, Side Effects
Sakal
आहारातून मासे, अक्रोड, जवसाच्या बिया किंवा इतर ओमेगा-३युक्त पदार्थ मिळत असतील, तर अतिरिक्त सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Fish Oil Capsules: Benefits, Side Effects
Sakal
Very Hot Tea and Coffee
Sakal