Puja Bonkile
दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो.
तंबाखू आणि धूम्रपान करणे शरीरासाठी खुप घातक आहे.
तंबाखू आणि धूम्रपान सोडल्यास शरीरात कोणते बदल दिसतात हे जाणून घेऊया.
१२ तासांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते.
२४ तासांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी होतो.
४८ तासांमध्ये शरीरातील नसा निरोगी होतात.
७२ तासांमध्ये फुफ्फुसांची क्षमता वाढते.
एका आठवड्यात सर्दी-खोकला कमी होते.