Puja Bonkile
आज आंतरराष्ट्रीय बटाटा दिन साजरा केला जात आहे.
बटाट्यात कोणते व्हिटॅमिन असतात हे जाणून घेऊया.
बटाट्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६ आणि बी ग्रुपचे जीवनसत्त्वे असतात.
बटाट्यात पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते.
बटाट्यात लोह शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवते असते.
बटाट्यात मॅग्नेशियम स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक असते.
तसेच बटाट्यापासून विविध पदार्थ बनवले जातात.