'जपान'मधील खेडेगाव कसे असते?

Sandip Kapde

परिसर

जपानमधील हे छोटे खेडे डोंगररांगा, हिरवीगार शेती आणि निसर्गरम्य परिसराने वेढलेले आहे.

Village Life in Japan

|

esakal

घरे

गावात लाकडापासून बांधलेली जुनी पारंपरिक घरे आणि आधुनिक पद्धतीने उभारलेली सुंदर घरे पाहायला मिळतात.

Village Life in Japan

|

esakal

स्वच्छता

गावातील रस्ते, घरे आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवलेला दिसतो.

Village Life in Japan

|

esakal

शेती

गावाच्या परिसरात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि शेतांमध्ये पाण्याची व्यवस्था पाहायला मिळते.

Village Life in Japan

|

esakal

पाणी

शेतांमधून जाणारे कालवे आणि पाण्याचे छोटे प्रवाह शेतीसाठी उपयुक्त ठरतात.

Village Life in Japan

|

esakal

रस्ते

गावातील शेतांच्या कडेला वाहनांसाठी रस्ते तयार केले असून पादचाऱ्यांसाठीही स्वतंत्र मार्ग आहेत.

Village Life in Japan

|

esakal

वाहतूक

गावात रेल्वे स्थानकाची सुविधा असून स्वयंचलित रेल्वे फाटकांमुळे वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध दिसते.

Village Life in Japan

|

esakal

उद्याने

गावात नागरिकांना फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी सुंदर उद्याने व मोकळ्या जागा तयार केल्या आहेत.

Village Life in Japan

|

esakal

ज्येष्ठ

गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळच्या वेळी फिरायला, चालायला आणि सायकल चालवायला बाहेर पडतात.

Village Life in Japan

|

esakal

शिक्षण

लहान मुलांसाठी गावात शाळा असून खेळण्यासाठी झोपाळे आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत.

Village Life in Japan

|

esakal

शेतीपूरक

घरांच्या आसपास छोट्या जागांमध्ये कांदे, मुळा आणि इतर भाज्यांची लागवडही केली जाते.

Village Life in Japan

|

esakal

ओळख

जपानमधील नागोया शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव म्हणजे हांडा (Handa)!

Village Life in Japan

|

esakal

चीनमधील खेडेगाव कसे असते?

Village Life in China

|

esakal

येथे क्लिक करा