चीनमधील खेडेगाव कसे असते?

Sandip Kapde

स्थान

चीनमधील हे छोटंसं खेडे डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं असून शहराच्या गजबजाटापासून दूर शांत वातावरणात आहे.

Village Life in China

|

esakal

रस्ते

गावातील बहुतांश रस्ते सिमेंटचे असून प्रत्येक घरापर्यंत जाण्यासाठी पक्क्या रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Village Life in China

|

esakal

घरे

गावात जुन्या पद्धतीची लाकडी आणि दगडी घरे पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी आधुनिक पद्धतीची नवीन घरेही बांधण्यात आली आहेत.

Village Life in China

|

esakal

रचना

जुन्या घरांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून काही घरांमध्ये खालच्या आणि वरच्या मजल्यावर मिळून सहा खोल्या आहेत.

Village Life in China

|

esakal

शेती

गावातील बहुतांश कुटुंबांचा मुख्य व्यवसाय शेती असून मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

Village Life in China

|

esakal

पिके

मक्यासोबतच गावात लसूण, कांदा, पालक आणि मोहरीसारख्या भाज्यांची लागवड केली जाते.

Village Life in China

|

esakal

पशुपालन

शेतीसोबतच गावातील लोक गायी, म्हशी, शेळ्या, डुकरे, कोंबड्या आणि बदकांचे पालन करून आपला उदरनिर्वाह करतात.

Village Life in China

|

esakal

खत

जनावरांच्या शेणाचा वापर नैसर्गिक खत म्हणून केला जातो, त्यामुळे शेतीसाठी गावातच खताची व्यवस्था केली जाते.

Village Life in China

|

esakal

सुविधा

गावातील जुनी घरे असली तरी वीज, पाणी, दूरचित्रवाणी आणि वायफाय यांसारख्या आधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत.

Village Life in China

|

esakal

स्वच्छता

गावातील ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या असून नागरिक कचरा रस्त्यावर न टाकता कुंड्यांमध्ये टाकतात.

Village Life in China

|

esakal

जीवनशैली

गावातील ज्येष्ठ नागरिक जुन्या घरांमध्ये राहतात, तर अनेक तरुण आणि त्यांची कुटुंबे नोकरी व व्यवसायासाठी शहरांमध्ये स्थलांतरित झाली आहेत.

Village Life in China

|

esakal

संस्कृती

नववर्षाच्या सणानिमित्त शहरांमध्ये राहणारी कुटुंबे पुन्हा आपल्या मूळ गावी येतात, एकत्र जेवण करतात आणि कुटुंबीयांसोबत आनंदाने वेळ घालवतात, असे हे निसर्गरम्य चीनमधील खेडेगाव.

Village Life in China

|

esakal

पाकिस्तानातील श्रीमंत हिंदूंचे गाव कसे आहे?

Pakistan Hindu Village Photos

|

esakal

येथे क्लिक करा