Varsha Balhe
हिंदू पंचांगात दर सुमारे ३ वर्षांनी येणाऱ्या अतिरिक्त महिन्याला ‘अधिक मास’ म्हणतात. यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते.
Why Does Adhik Maas Occur Every 3 Years?
esakal
चंद्र आणि सूर्याच्या वेळेतील फरक भरून काढण्यासाठी पंचांगात हा जास्तीचा महिना जोडला जातो.
Why Does Adhik Maas Occur Every 3 Years?
esakal
हिंदू कॅलेंडर चंद्रावर आधारित असल्याने १२ चांद्र महिने मिळून वर्ष सुमारे ३५४ दिवसांचे होते.
Why Does Adhik Maas Occur Every 3 Years?
esakal
पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५ दिवस लागतात. त्यामुळे सौर वर्ष ३६५ दिवसांचे मानले जाते.
Why Does Adhik Maas Occur Every 3 Years?
esakal
चांद्र आणि सौर वर्षात दरवर्षी जवळपास ११ दिवसांची तूट निर्माण होते.
Why Does Adhik Maas Occur Every 3 Years?
esakal
हे अतिरिक्त ११ दिवस तीन वर्षांत जवळपास ३३ दिवस होतात, जे एका पूर्ण महिन्याएवढे असतात.
Why Does Adhik Maas Occur Every 3 Years?
esakal
ऋतू, सण आणि हिंदू पंचांग यांचा ताळमेळ कायम ठेवण्यासाठी अधिक मास जोडला जातो.
esakal
अधिक मास हा फक्त धार्मिक नाही, तर चंद्र आणि सूर्याच्या गणनेचा समतोल राखणारी वैज्ञानिक पद्धतही आहे.
Why Does Adhik Maas Occur Every 3 Years?
esakal