सकाळ डिजिटल टीम
हवेतील प्रदूषणाचे प्रमाण आणि हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निर्देशांकाला 'एअर क्वालिटी इंडेक्स' (AQI) असे म्हणतात.
How is AQI Calculated?
sakal
CPCB नुसार हवेतील PM 2.5, PM 10, ओझोन, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, अमोनिया आणि शिसे या ८ प्रदूषकांवरून AQI मोजला जातो.
How is AQI Calculated?
sakal
हवेतील अतिसूक्ष्म PM 2.5 हे कण फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊन थेट रक्तात मिसळत असल्याने आरोग्यासाठी सर्वाधिक धोकादायक मानले जातात.
How is AQI Calculated?
sakal
AQI चा आकडा ० ते ५० दरम्यान असल्यास हवा सुरक्षित मानली जाते, तर १०१ ते २०० मध्यम आणि २०१ ते ३०० दरम्यान 'खराब' श्रेणीत येतो.
How is AQI Calculated?
sakal
AQI ३०१ ते ४०० दरम्यान 'अत्यंत खराब' आणि ४०१ ते ५०० दरम्यान 'गंभीर' श्रेणीत मोडतो, ज्यामुळे निरोगी व्यक्तींनाही श्वसनाचा त्रास होतो.
How is AQI Calculated?
sakal
प्रदूषित हवेमुळे दमा, फुफ्फुसाचे विकार, हृदयविकार, डोळ्यांची जळजळ आणि थकवा यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात.
How is AQI Calculated?
sakal
साधे मास्क किंवा प्युरिफायर धूलिकणांपासून बचाव करतात, पण हवेतील विषारी वायूंपासून पूर्ण संरक्षण देऊ शकत नाहीत.
How is AQI Calculated?
sakal
AQI खराब असल्यास सकाळी बाहेर फिरणे टाळावे, एन-९५ मास्कचा वापर करावा आणि घरात हवा शुद्ध ठेवणारी रोपे लावावीत.
How is AQI Calculated?
sakal
२ कोटी डॉलर खर्चून,अमेरिकच्या गुप्तहेर संस्थेने मांजरीला बनवले Spy! पुढे काय घडले?
Operation Acoustic Kitty: The True Story of CIA's Spy Cat
sakal