मोबाईलचं आयुष्य किती असतं? किती वर्षांनी करावा चेंज?

Sudesh

स्मार्टफोन

आजकाल स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अगदी अविभाज्य घटक झाला आहे.

Smartphone Life | eSakal

नवीन मॉडेल

मोबाईल कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात आपल्या मोबाईल्सचे विविध मॉडेल लाँच करत असतात.

Smartphone Life | eSakal

अपडेट

वारंवार नवीन मोबाईल लाँच होत असल्यामुळे, कित्येक लोक दर वर्षी मोबाईल बदलतात.

Smartphone Life | eSakal

आयुष्य

मात्र, एखाद्या स्मार्टफोनचं साधारण आयुष्य किती असतं याचा कधी विचार केलाय?

Smartphone Life | eSakal

रिपोर्ट

कित्येक तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार, एखाद्या फोनचं साधारण आयुष्य हे 2.5 वर्षे असतं. अर्थात, हे ब्रँड आणि वापरावर अवलंबून असतं.

Smartphone Life | eSakal

आयफोन

आयफोनचं आयुष्य हे साधारणपणे 4 ते 10 वर्षे असू शकतं. यामुळेच कित्येक लोक आयफोन घेण्याला प्राधान्य देतात.

Smartphone Life | eSakal

अडचणी

मोबाईल जुना झाल्यास बॅटरी खराब होणे, पार्ट्स खराब होने, सॉफ्टवेअर जुनं होणे तसंच सिक्युरिटी अपडेट्स एक्सपायर होणे अशा समस्या निर्माण होतात.

Smartphone Life | eSakal

मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला माहिती हवेत 'हे' सीक्रेट कोड; जाणून घ्या

USSD Codes | eSakal