'एक्झोप्लॅनेट' म्हणजे काय? जाणून घ्या याचे महत्व

Monika Shinde

एक्झोप्लॅनेट म्हणजे काय?

आपल्या सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात. पण सूर्यमालेबाहेरही ग्रह असतात, जे वेगळ्या तार्‍याभोवती फिरतात, त्यांना एक्झोप्लॅनेट म्हणतात.

What is an exoplanet?


|

Esakal

एक्झोप्लॅनेट्सचा अर्थ

'एक्झो' म्हणजे बाहेरचा आणि 'प्लॅनेट' म्हणजे ग्रह. म्हणजेच सूर्यमालेबाहेरचे ग्रह म्हणजेच एक्झोप्लॅनेट्स.

Meaning of exoplanets


|

Esakal

सूर्यमालेच्या बाहेर ग्रह शोधण्याची सुरुवात

शास्त्रज्ञांनी ३० वर्षांपूर्वीच सूर्यमालेबाहेर ग्रह शोधण्याचा प्रयत्न केला. १९८०-९० च्या दशकात या शोधाला गती मिळाली.

The beginning of the search for planets outside the solar system


|

Esakal

पहिला एक्झोप्लॅनेट

१९९५ मध्ये इतिहासात पहिल्या वेळा एक्झोप्लॅनेटचा शोध लागला. हा शोध खगोलशास्त्रात क्रांतिकारक ठरला.

The first exoplanet


|

Esakal

एक्झोप्लॅनेट्सचे वैशिष्ट्य

हे ग्रह वेगळ्या तार्‍याभोवती फिरतात आणि त्यांची रचना, आकार आणि वातावरण सूर्यमालेतील ग्रहांपेक्षा वेगळे असू शकतात.

Characteristics of exoplanets


|

Esakal

शोधण्याच्या पद्धती

एक्झोप्लॅनेट शोधण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर होतो जसे की प्रकाशातील बदल, ग्रहाचा ग्रहण, आणि रेडिओ सिग्नल.

Methods of detection


|

Esakal

एक्झोप्लॅनेट्सचा महत्त्व

ही शोध आपल्याला अन्य जगांमध्ये जीवन असू शकते का हे समजण्यास मदत करतात आणि ब्रह्मांडाचा अभ्यास वाढवतात.

The importance of exoplanets


|

Esakal

रोज नीरालंब सर्वांगासन केल्यास कोणते फायदे होतात?

येथे क्लिक करा