Anuradha Vipat
झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे.
अंकिताने त्यानंतर रिॲलिटी शो, टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
पण अंकिताचे खरे नाव हे अंकिता नाहीये तर वेगळच आहे.
इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी तिने आपले नाव बदलले होते.
त्यानंतर विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांना डिसेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली