सकाळ डिजिटल टीम
पूजेच्या वेळी आपण देवाच्या मूर्तीला किंवा कपाळावर अष्टगंध लावतो. 'अष्ट' म्हणजे आठ! हे अष्टगंध निसर्गातील ८ पवित्र वस्तू एकत्र करून बनवले जाते.
The Blend of 8 Holy Ingredients
sakal
अष्टगंधात पांढरे चंदन किंवा रक्तचंदन वापरले जाते, जे कपाळाला थंडावा देते. कपाळावर चंदन लावल्याने शरीराला आणि मनाला कमालीची शीतलता मिळते.
Calming Sandalwood
sakal
शुद्ध केशर वापरल्यामुळे अष्टगंधाला सुंदर रंग येतो.कोणत्याही देवपूजेत,अभिषेकात किंवा यज्ञाच्या वेळी केशर वापरणे हे शुभतेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते.
The Pure Touch of Saffron
sakal
कस्तुरीच्या अद्भूत सुगंधामुळे मनाची एकाग्रता वाढवण्यास मोठी मदत होते.
Mind-Focusing Musk - Kasturi
sakal
पूजेत शुद्ध मानला जाणारा भीमसेनी कापूर यात मिसळतात. कापरामुळे वातावरणातील नकारात्मकता दूर होऊन हवा शुद्ध होते आणि मन शांत होते.
Banishing Negativity-Camphor
sakal
गोरोचन हा गाय किंवा बैलाच्या पित्ताशयात तयार होणारा एक दुर्मिळ पदार्थ आहे. ज्योतिषशास्त्रात याला उच्च आणि पवित्र स्थान आहे.
Rare and Sacred Gorochan
sakal
अगरूच्या लाकडाचा उपयोग यज्ञ आणि हवनात आहुती देण्यासाठी होतो. हवनात अगरू टाकल्याने आजार दूर होतात आणि आध्यात्मिक अनुभूती मिळते.
Air-Purifying Agaru
sakal
आपल्या घरातील रोजचे लाल 'कुंकू' यात आवर्जून एकत्र केले जाते.
Symbol of Energy and Power - Kumkum
sakal
आयुर्वेदात महत्त्वाच्या असणाऱ्या 'जटामासी' आणि 'कचूर' या औषधी वनस्पतींच्या मुळांची पावडर यात मिसळली जाते. यामुळे अष्टगंध पूर्ण तयार होते.
The Ayurvedic Herb-Jatamansi
sakal
Mesmerising flowers that bloom in July
sakal