सतत पोट फुगते? ब्लोटिंगची 7 प्रमुख कारणे जाणून घ्या

Aarti Badade

ब्लोटिंग म्हणजे काय?

ब्लोटिंग म्हणजे पोटात गॅस किंवा अतिरिक्त द्रव साचल्यामुळे पोट फुगल्यासारखे, घट्ट किंवा अस्वस्थ वाटणे. ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे.

bloated stomach

|

Sakal

अति खाण्यामुळेही होऊ शकते

घाईघाईने जेवणे किंवा गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्याने पोटात हवा जाते. त्यामुळे गॅस तयार होऊन ब्लोटिंगचा त्रास वाढू शकतो.

bloated stomach

|

Sakal

बद्धकोष्ठता हेही एक कारण

पोट नियमित साफ न झाल्यास आतड्यांमध्ये गॅस तयार होतो. त्यामुळे पोट फुगणे आणि जड वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात.

bloated stomach

|

Sakal

काही पदार्थ न पचल्याने त्रास

दूध, दुग्धजन्य पदार्थ किंवा काही कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ काही लोकांना पचत नाहीत. यामुळे ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते.

bloated stomach

|

Sakal

इतर कारणे

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS), आतड्यांतील जिवाणूंचे असंतुलन किंवा पचनसंस्थेतील सूज यामुळेही पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.

bloated stomach

|

Sakal

काय करावे?

अन्न हळूहळू आणि व्यवस्थित चावून खा, दिवसभर पुरेसे पाणी प्या.,फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा,नियमित हलका व्यायाम करा.

bloated stomach

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर पोटदुखी तीव्र असेल, सतत उलट्या होत असतील, अचानक वजन कमी होत असेल किंवा ब्लोटिंग वारंवार होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

bloated stomach

|

Sakal

महिलांच्या चिडचिडीमागची 7 महत्त्वाची कारणे; दुर्लक्ष करू नका!

Common Reasons Behind Irritability in Women

|

Sakal

येथे क्लिक करा