Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांचा बिहारशी ऐतिहासिक संबंध असल्याची माहिती अनेकांना माहिती नाही.
Shivaji Maharaj
esakal
१२ मे १६६६ रोजी औरंगजेबाने कपटाने शिवाजी महाराजांना आग्रा किल्ल्यात कैद केले.
Shivaji Maharaj
esakal
कैदेत असतानाच शिवाजी महाराजांनी सुटकेची चतुर योजना आखली.
Shivaji Maharaj
esakal
१७ ऑगस्ट १६६६ रोजी त्यांनी आग्रा किल्ल्यातून पलायन केले.
Shivaji Maharaj
esakal
सुटकेनंतर त्यांनी मथुरा, कानपूर आणि इलाहाबादमार्गे पुढचा प्रवास सुरू केला.
Shivaji Maharaj
esakal
या मार्गावर शिवाजी महाराज वाराणसीतही थांबले होते.
Shivaji Maharaj
esakal
वाराणसीहून पुढे त्यांनी बिहारची राजधानी पटना गाठली.
Shivaji Maharaj
esakal
पटना येथे थांबल्यानंतर त्यांनी गया दिशेने कूच केले.
Shivaji Maharaj
esakal
या प्रवासादरम्यान महाराज मसौढी तालुक्यातील चंदा गावात एक दिवस थांबले होते.
Shivaji Maharaj
esakal
शिवाजी महाराजांचा हा बिहार प्रवास इतिहासातील एक दुर्लक्षित पण महत्त्वपूर्ण अध्याय मानला जातो.
Shivaji Maharaj
esakal