'ऑपरेशन सिंदूर' गाजवणाऱ्या कर्नल सोफिया यांचा पगार किती?

सकाळ वृत्तसेवा

कर्नल सोफिया कुरैशी कोण आहेत?

ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी यांची चर्चा संपूर्ण देशात होत आहे.

Colonel Sophia Qureshi Salary | Sakal

पत्रकार परिषदेमुळे चर्चेत

विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रीसोबत सोफिया यांनी पत्रकार परिषद घेतली.

Colonel Sophia Qureshi Salary | Sakal

शिक्षण सोडून सैन्यात भरती

वडोदऱ्याच्या सोफिया यांनी पीएचडी आणि अध्यापनाची नोकरी सोडून भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

Colonel Sophia Qureshi Salary | Sakal

देशभक्ती रक्तातच आहे

भाऊ संजय कुरैशी सांगतात – “देशभक्ती आमच्या रक्तात आहे. आमचे वडील आणि आजोबा सैन्यात होते.”

Colonel Sophia Qureshi Salary | Sakal

शिक्षणाची पार्श्वभूमी

सोफिया यांनी एमएस युनिव्हर्सिटीतून बायोकेमिस्ट्रीमध्ये बीएससी आणि एमएससी केलं.

Colonel Sophia Qureshi Salary | Sakal

सैन्यात प्रवेश कसा झाला?

Short Service Commission द्वारे निवड झाली आणि त्यांनी पीएचडी सोडून सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

Colonel Sophia Qureshi Salary | Sakal

पतीदेखील सैन्यात अधिकारी

सोफिया यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरैशी हे सैन्याच्या मॅकेनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत.

Colonel Sophia Qureshi Salary | Sakal

ऐतिहासिक उपलब्धी

2016 मध्ये सोफिया परदेशात भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.

Colonel Sophia Qureshi Salary | Sakal

संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम

2006 मध्ये सोफिया यांची नेमणूक काँगो येथे झाली होती. त्यांनी 6 वर्षे यूएन मिशनमध्ये सेवा दिली.

Colonel Sophia Qureshi Salary | Sakal

कर्नल सोफियांची सॅलरी किती?

त्यांचा मूळ पगार ₹1,30,600 ते ₹2,15,900 पर्यंत असतो. विशेष भत्त्यांसह पगार ₹2 लाखांहून अधिक होतो.

Colonel Sophia Qureshi Salary | Sakal

अर्जुन ते धनुष, पाकड्यांना घाम फोडणारे भारताचे शस्त्रसामर्थ्य

indian army | Sakal
येथे क्लिक करा