अमेरिकेतील खेडेगावात कापसाची शेती कशी असते?

Sandip Kapde

निसर्ग –

अमेरिकेतील या गावात हिरवीगार शेती, मोकळे रस्ते आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

शेती –

गावाच्या परिसरात दूरवर पसरलेली मोठमोठी शेतजमीन दिसते.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

हिरवळ –

गावातील शेतांच्या आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि मोकळी कुरणे पाहायला मिळतात.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

कापूस –

गावातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

फुले –

कापसाच्या झाडांना सुरुवातीला पांढरट आणि फिकट पिवळ्या रंगाची सुंदर फुले येतात.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

बोंडे –

फुले गळून गेल्यानंतर झाडांवर हिरवीगार बोंडे तयार होतात.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

शुभ्रता –

पिकलेली बोंडे फुटल्यानंतर त्यातून पांढराशुभ्र कापूस बाहेर येतो.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

रस्ते –

गावातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दूरवर पसरलेली कापसाची शेतं दिसतात.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

रचना –

शेतांमध्ये कापसाची झाडे अगदी व्यवस्थित आणि सरळ रांगांमध्ये लावलेली दिसतात.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

यंत्रे –

शेतीच्या कामासाठी गावातील शेतांमध्ये आधुनिक ट्रॅक्टर आणि कापूस वेचणारी मोठी यंत्रे वापरली जातात.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

कुरण –

गावाच्या परिसरात मोठमोठी हिरवीगार कुरणे असून त्यामध्ये गायी आणि छोटी वासरे निवांतपणे चरताना दिसतात.

Discover Rural Life in Chipley, Florida

|

esakal

परिसर –

निसर्गरम्य वातावरण, विस्तीर्ण शेती आणि हिरव्यागार कुरणांनी नटलेला हा सुंदर परिसर म्हणजे अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील चिपले (Chipley) हे गाव.

अमेरिकेतील खेडेगाव कसे असते? 

येथे क्लिक करा