दलिया म्हणजे काय? कसा तयार होतो?

Aarti Badade

दलिया म्हणजे नेमकं काय?

दलिया म्हणजे गव्हाचा भरडा. संपूर्ण गहू स्वच्छ करून जाडसर कुटून किंवा वाटून दलिया तयार केला जातो.

How It's Made Dalia Good for Your Health

|

Sakal

दलिया कसा तयार होतो?

सर्वप्रथम गहू स्वच्छ धुतला आणि वाळवला जातो. त्यानंतर मशीनद्वारे किंवा गिरणीत गहू जाडसर कुटला जातो. या प्रक्रियेतून तयार होतो पौष्टिक दलिया.

How It's Made Dalia Good for Your Health

|

Sakal

पोषक तत्त्वांचा खजिना

दलियामध्ये फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, बी-व्हिटॅमिन्स आणि इतर आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

How It's Made Dalia Good for Your Health

|

Sakal

आरोग्यासाठी फायदेशीर

दलिया पचनक्रिया सुधारण्यास, बद्धकोष्ठता कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो.

How It's Made Dalia Good for Your Health

|

Sakal

सर्व वयोगटांसाठी उत्तम

लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी दलिया हा हलका, पचायला सोपा आणि पौष्टिक आहाराचा उत्तम पर्याय मानला जातो.

How It's Made Dalia Good for Your Health

|

Sakal

दलियापासून बनणारे पदार्थ

दलियाची गोड लापशी, भाज्यांचा उपमा, पौष्टिक खिचडी, दलिया पुलाव आणि नाश्त्यासाठी हेल्दी पोरीज असे अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात.

How It's Made Dalia Good for Your Health

|

Sakal

महत्त्वाची टीप

संतुलित आहाराचा भाग म्हणून दलियाचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, कोणताही विशेष आहार सुरू करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

How It's Made Dalia Good for Your Health

|

Sakal

डाळ शिजवण्याची 'ही' चुकीची पद्धत ठरू शकते आरोग्यासाठी घातक!

Simple Change Can Make Your Dal Healthier

|

Sakal

येथे क्लिक करा