उष्णतेमुळे होणारे डिहायड्रेशन काय आहे? जाणून घ्या लक्षणे

Monika Lonkar –Kumbhar

उन्हाळा

उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. कडक उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. 

Dehydration Symptoms

डिहायड्रेशन

जेव्हा पाण्याचे सेवन कमी प्रमाणात केले जाते, किंवा शरीरातील पाण्याचे प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी होणे, याला डिहायड्रेशन (निर्जलीकरण) असे म्हटले जाते.

Dehydration Symptoms

पाणी

या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते. पाणी हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.

Dehydration Symptoms

तहान लागणे

उन्हाळ्यात जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल, तर हे डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते. याचा अर्थ तुमच्या शरीराला जास्त पाण्याची गरज आहे. 

Dehydration Symptoms

चक्कर येणे

जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्यायले असेल, तर निर्जलीकरणामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. 

Dehydration Symptoms

थकवा येणे

शरीराला थकवा येणे हे डिहायड्रेशनचे प्रमुख लक्षण आहे. डिहायड्रेशनमुळे शरीरात थकवा येऊ शकतो किंवा अशक्तपणाची समस्या निर्माण होऊ शकते. 

Dehydration Symptoms

डोकेदुखी

डिहायड्रेशनच्या समस्येमुळे तीव्र डोकेदुखी होणे आणि मायग्रेनचा त्रास संभवण्याची शक्यता असू शकते. 

Dehydration Symptoms

लालचुटुक स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Dehydration Symptoms