जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यातील नेमका फरक काय? जाणून घ्या रचना, आणि कार्य...

Mansi Khambe

निवडणुकांची घोषणा

महाराष्ट्रमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.

Zilla Parishad and Panchayat Samiti Difference

|

ESakal

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती

महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण भागातील महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. यातील फरक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Zilla Parishad and Panchayat Samiti Difference

|

ESakal

पंचायत राज

या दोन्ही संस्था पंचायत राज व्यवस्थेच्या कणा मानल्या जातात. मात्र, त्यांच्या रचना, कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्यांमध्ये स्पष्ट फरक आहे.

Zilla Parishad and Panchayat Samiti Difference

|

ESakal

विकासाचे धोरण

जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरील सर्वोच्च संस्था असून ग्रामीण विकासाचे धोरण ठरवणे, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, समाजकल्याण अशा विषयांवर निर्णय घेण्याचे अधिकार तिला असतात.

Zilla Parishad and Panchayat Samiti Difference

|

ESakal

रचना

जिल्हा परिषदेची रचना निवडून आलेले सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध स्थायी समित्यांद्वारे होते. प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काम पाहतात.

Zilla Parishad and Panchayat Samiti Difference

|

ESakal

पंचायत समिती

पंचायत समिती ही तालुका स्तरावरील संस्था असून जिल्हा परिषदेच्या योजनांची अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतींमध्ये समन्वय साधणे हे तिचे मुख्य कार्य आहे.

Zilla Parishad and Panchayat Samiti Difference

|

ESakal

समित्या

पंचायत समितीमध्ये निवडून आलेले सदस्य, सभापती, उपसभापती आणि विषय समित्या असतात. गटविकास अधिकारी (BDO) प्रशासकीय प्रमुख असतात.

Zilla Parishad and Panchayat Samiti Difference

|

ESakal

अंमलबजावणी

एकूणच, जिल्हा परिषद धोरण ठरवते, तर पंचायत समिती त्या धोरणांची अंमलबजावणी करते.

Zilla Parishad and Panchayat Samiti Difference

|

ESakal

व्यवस्था

ग्रामपंचायत–पंचायत समिती–जिल्हा परिषद अशी तीन स्तरांची पंचायत राज व्यवस्था ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे.

Zilla Parishad and Panchayat Samiti Difference

|

ESakal

निवडणूक जाहीर झालेल्या १२ जिल्हा परिषदा नेमक्या कोणत्या? जाणून घ्या, एका क्लिकवर

Maharashtra Zilla Parishad, Election Announcement

|

esakal

येथे क्लिक करा