Zilla Parishad election district: निवडणूक जाहीर झालेल्या १२ जिल्हा परिषदा नेमक्या कोणत्या? जाणून घ्या, एका क्लिकवर

Mayur Ratnaparkhe

रायगड जिल्हा परिषद -

कोकण विभागातील रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद -

कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचीही निवडणूक होणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद -

कोकण विभागात रायगड आणि सिंधुदुर्ग यांच्यासोबतच रत्नागिरी जिल्हा परिषदेचीही निवडणूक होईल.

पुणे जिल्हा परिषद -

पुणे विभागात पुणे जिल्हा परिषदेचीही निवडणूक जाहीर झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद -

पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा परिषदेचीही निवडणूक होणार आहे.

सांगली जिल्हा परिषद -

पुणे विभागात सांगली जिल्हा परिषदेच्याही निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा परिषद -

पुणे विभागात सातारा जिल्हा परिषदेच्याही निवडणुकीची घोषणा झाली आहे.

सोलापूर जिल्हा परिषद -

पुणे विभागात सोलापूर जिल्हा परिषदेचीही निवडणूक होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद -

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे.

लातूर जिल्हा परिषद -

मराठवाडा विभागात लातूर जिल्हा परिषदेचीही निवडणूक जाहीर झाली आहे.

परभणी जिल्हा परिषद -

मराठवाडा विभागात परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकही जाहीर झाली आहे.

धाराशिव जिल्हा परिषद -

मराठवाडा विभागात धाराशिव जिल्हा परिषदेच्याही निवडणुकीची घोषणा झाली आहे.

Next : शिखर धवनची होणारी बायको सोफी शाइन आहे तरी कोण?

Shikhar Dhawan with fiancée Sophie Shine

|

esakal

येथे क्लिक करा