सकाळ डिजिटल टीम
तुम्हाला माहित आहे का कशी मोजली जाते समुद्राची खोली
समुद्राची खोली मोजण्यासाठी अनेक उपकरणे वापरली जातात.
ती उपकरणे कोणती आहेत जाणून घ्या.
समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅथोमीटर, सोनार आणि उपग्रह रडार अल्टिमीटर. फॅथोमीटर ध्वनी लहरी ही प्रमुख उपकरणे वापरली जातात.
पाण्यामध्ये ध्वनी लहरी पाठवून त्या तळाशी आदळल्यानंतर परत येण्यासाठी लागणारा वेळ मोजतो.
या उपकरणात ध्वनी लहरी पाण्यात पाठवून त्या तळाशी आदळल्यानंतर परत येणाऱ्या प्रतिध्वनीचे विश्लेषण केले जाते.
हे उपग्रह वापरून समुद्राच्या पृष्ठभागाची उंची (समुद्र पातळी) मोजते.
उपग्रहाकडून पाठवलेले रडार सिग्नल समुद्राच्या पृष्ठभागावर आदळतात आणि परत येतात.
समुद्राच्या पृष्ठभागाची उंची (समुद्र पातळी) मोजली जाते, ज्यामुळे समुद्राची खोली काढता येते.