एकनाथ शिंदेंचा डायट प्लॅन काय? गावी गेल्यावर ते काय खातात?

Sandip Kapde

महत्त्व

राजकीय नेत्यांचे जीवन खूप धावपळीचे असते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याला विशेष महत्त्व असते.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

मामलेदार मिसळ

एकनाथ शिंदेंना मामलेदार मिसळ खूप आवडते, त्यांनी एका मुलाखतीत हे उघड केले आहे.What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

कंदी पेढे

साताऱ्यातील कंदी पेढे एकनाथ शिंदेंच्या आवडीचे आहेत.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his villageएकनाथ शिंदे

माझ्यासोबत असलेले लोक माझी काळजी घेतात, असे शिंदे सांगतात.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

घरगुती डब्बा

बाहेर जाताना एकनाथ शिंदेंच्या पत्नी त्यांना नेहमी घरगुती डब्बा देतात.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

ब्रेकफास्ट

ब्रेकफास्टमध्ये एकनाथ शिंदे इडली, मेंदूवडा, उपमा आणि कांदे पोहे खाणे पसंत करतात.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

भाकरी

जेवणात भाकरी आणि चपाती त्यांच्या खूप आवडीच्या आहेत.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

योगा

सकाळी उठल्यानंतर एकनाथ शिंदे योगा करण्यावर भर देतात.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

शिक्षण

यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून बीए आणि टिळक विद्यापीठ, पुणे येथून त्यांनी एस. ए. पूर्ण केले. मात्र फायनलच्या वेळी सत्तासंघर्षामुळे वेळ कमी पडल्याचे त्यांनी सांगितले.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

नागपूरला गेले की एकनाथ शिंदे सावजी जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतात.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

भडंग

साताऱ्यात गेल्यावर ते भडंग खाण्याचा आनंद घेतात.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

पांढरा रंग

पांढऱ्या कपड्यांची त्यांना आवड आहे, कारण हा रंग सर्व रंगांमध्ये सहज मिसळतो.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

चित्रपट

एकनाथ शिंदेंना चित्रपट पाहण्याचा छंद आहे. मराठी चित्रपटांमध्ये त्यांना नाना पाटेकर आवडतात, तर हिंदी चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आवडतात.

What is Eknath Shinde diet What does he eat when he goes to his village | esakal

नाना पाटेकरांचं व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत मोठं विधान

येथे क्किक करा