सूरज यादव
एल निनो आणि ला निना हे पॅसिफिक महासागरातील हवामान बदलाचे प्रकार आहेत. यामुळे जागतिक तापमान, पाऊस आणि वाऱ्यावर मोठा परिणाम होतो.
el nino and la nina
Esakal
एल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानात वाढ होणं. यात समुद्रातील उष्णता वाढून हवामानात मोठे बदल होतात.
el nino and la nina
Esakal
ला निना म्हणजे पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानात घट होणं. ला निनामुळे थंड प्रवाह वाढून हवामानावर परिणाम होतो.
el nino and la nina
Esakal
एल निनोमध्ये समुद्राचं तापमान वाढतं तर तर ला निनामध्ये तापमानात घट होते. यामुळे वाऱ्यांचा वेग आणि दिशा बदलते.
el nino and la nina
Esakal
एल निनोमुळे काही भागात दुष्काळ तर काही ठिकाणी कमी पाऊस पडतो. तर ला निनामुळे भारतात पावसाची शक्यता वाढते.
el nino and la nina
Esakal
एल निनोमुळे जागतिक तापमानात वाढ होऊन उष्णतेच्या लाटा येतात. तर ला निनामुळे तापमानात घट होऊन वातावरण थंड होतं.
el nino and la nina
Esakal
एल निनोमुळे भारतात मान्सूनचा पाऊस कमी पडतो तर ला निनामुळे पर्जन्यमान चांगलं राहतं आणि याचा फायदा शेतीला होतो.
el nino and la nina
Esakal
एल निनो आणि ला निना हे हवामानावर परिणाम करणारे दोन महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या अभ्यासातून हवामानाचा अचूक अंदाज लावणं शक्य होतं.
el nino and la nina
Esakal
epfo
Sakal