Monika Shinde
टोमॅटो सूप हिवाळ्यात पिण्यासाठी सर्वात उत्तम आहे. आणि सर्वाना आवडणारा सूप आहे. यात टोमॅटोचे गुणकारी फायदे आणि मसाल्यांचे चवदार मिश्रण असते.तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असतो.
Winter Tomato Soup
Esakal
व्हेजिटेबल सूप पौष्टिक आणि हलके असते. सूप मध्ये गाजर, टोमॅटो, मटार, बिन्स, कोबी, सारख्या भाज्यांचा समावेश करून बनवू शकता. हे फायबर्स आणि जीवनसत्त्वांनी भरपूर, शरीराला उब देणारे सूप आहे. हे सूप वजन कमी करण्यासाठी देखील उत्तम आहे.
Winter Vegetable Soup
Esakal
पोटॅटो सूप हे सर्दी, खोकलासाठी उत्तम आहे. यामध्ये आलं, लसूण, आणि इतर मसाले घालून चवदार बनवता येते. पोटॅटोमध्ये पोटॅशियम आणि विटामिन C भरपूर प्रमाणात असल्याने शरीराला उब देतो.
Winter
Mashed Potato Soup
Esakal
पालक सूप हिवाळ्यात चांगला पर्याय आहे, कारण यात आयर्न, फायबर्स, आणि जीवनसत्त्वे असतात. पालक सूप हाडांची ताकद वाढवते आणि शरीराला आवश्यक पोषण पुरवते. यामुळे आपल्याला संधीवाताचा त्रास होत नाही.
Winter Palak Soup
Esakal
जर आपल्याला मांसाहारी सूप आवडत असेल, तर चिकन सूप एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये प्रोटीन आणि मिनरल्स भरपूर असतात. तुम्ही आठवड्यातून २ वेळ जरी सूप पिलात तरी तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
Winter Chicken Soup
Esakal
हिवाळ्यात कोणसाल सूप प्यायला खूप आरामदायक असतो. यामध्ये मसाले आणि हर्ब्स वगळता, हळद, आलं आणि लसूण घालून पोटाचे विकार देखील कमी होतात.
Winter Soup
Esakal
Top Yoga Asanas for Spinal Diseases: मणक्याचे आजार बरे होत नाहीत? ही योगासने करा!