बांगलादेशमध्ये गंगा नदीला काय म्हणतात?

Anushka Tapshalkar

भारत-बांग्लादेश

सध्या बांग्लादेशातील हिंदू अल्पसंख्याक समुदाय विविध सामाजिक व सुरक्षिततेच्या आव्हानांना सामोरे जात आहे.

India-Bangladesh Dispute

|

sakal

पाण्यावरून विवाद

भारत आणि बांग्लादेशमधील जलविवाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांच्या संयुक्त नदी आयोगाची टीम भारतात दाखल झाली आहे.

Indian-Bangladesh Water War

|

sakal

गंगोत्री

भारतातून वाहणारी पवित्र गंगा नदी बांग्लादेशमध्ये प्रवेश केल्यानंतर नाव बदलते.

Gangotri

|

sakal

बांग्लादेशमार्गे बंगालच्या उपसागरात

भारतात गंगोत्रीहून उगम पावलेली गंगा नदी बांग्लादेशमार्गे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते.

Enters Bay of Bengal

|

sakal

भारतातील नाव

भारतात या नदीला ‘गंगा’ म्हणून ओळखले जाते.

Indian Name

|

sakal

बांग्लादेशमधील नाव

मात्र बांग्लादेशमध्ये प्रवेश करताच गंगा नदीचं नाव बदलतं आणि ‘पद्मा’ होतं. या नावाने गंगा नदी पद्मा नदी म्हणून पुढे वाहते.

Ganga Name in Bangladesh

|

sakal

गंगा–पद्मा

गंगा–पद्मा नदीच्या पाण्याच्या वाटपावर भारत-बांग्लादेश संयुक्त नदी आयोगाची बैठक झाली आहे.

Ganga and Padma

|

sakal

पाणीवाटप कराराची समाप्ती

या वर्षी गंगा (पद्मा) पाणीवाटप कराराची मुदत संपत असल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

End of India-Bangladesh Water Treaty

|

sakal

विमानातील सीट्स निळ्याच का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण!

Airplane Seats Blue scientific reason behind

|

Sakal

आणखी वाचा