Shubham Banubakode
आजची Gen Z पिढी सोशल मीडियावर भन्नाट स्लँग वापरते. हे शब्द आता फक्त मीम्समध्ये नाही, तर संसदेतील चर्चेतही ऐकायला मिळत आहेत.
Gen Z Slang Meanings Explained
esakal
एखादं बाळ, पाळीव प्राणी किंवा खूप गोंडस गोष्ट पाहिली की प्रेमाने 'कुचु-पुचु' म्हणतात. हा शब्द आपुलकी व्यक्त करतो.
Gen Z Slang Meanings Explained
esakal
पुरावा नसतानाही एखादी गोष्ट खरी आहे असं ठाम मानणं किंवा अवास्तव अपेक्षा ठेवणं, यालाच Gen Z च्या भाषेत 'डेलुलु' म्हणतात.
Gen Z Slang Meanings Explained
esakal
मित्र फिरायला गेले, पार्टी केली किंवा काही भन्नाट केलं आणि आपणच मागे पडलो, अशी भावना आली तर त्याला FOMO म्हणतात.
Gen Z Slang Meanings Explained
esakal
एखादी व्यक्ती अचानक चॅट, ग्रुप किंवा सोशल मीडियावरून गायब झाली, तर Gen Z लगेच म्हणते, "तो तर MIA झाला."
Gen Z Slang Meanings Explained
esakal
समोरच्याची अडचण, खोटं किंवा एखादी लपलेली गोष्ट क्षणात ओळखली, तर त्याला 'Clocked It' असं म्हणतात.
Gen Z Slang Meanings Explained
esakal
एखादी साधी गोष्ट मुद्दाम वाढवून सांगणं किंवा अतिशयोक्ती करत मजेशीर प्रतिक्रिया देणं, यासाठी हा व्हायरल इंटरनेट शब्द वापरला जातो.
Gen Z Slang Meanings Explained
esakal
मीम्स, रील्स आणि सोशल मीडियामुळे हे शब्द झपाट्याने पसरतात. त्यामुळे Gen Z ची ही भन्नाट भाषा आता रोजच्या बोलण्यातही सहज ऐकू येते.
Gen Z Slang Meanings Explained
esakal
Two-Wheeler Insurance Claim
esakal