सर्फराजचे १७ किलो वजन कमी! डाएटमधली ‘ग्रीन कॉफी’ आहे तरी काय? वाचा फायदे

Pranali Kodre

सरफराज खान

भारताचा खेळाडू सरफराज खान याने गेल्या दोन महिन्यात जवळपास १७ किलो वजन कमी केले आहे. सफराजने इंस्टाग्रामवर त्याबाबत पोस्टही शेअर केली होती.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Instagram

१७ किलो वजन कमी

सरफराजने १७ किलो वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच त्याच्या डाएटवरही लक्ष दिले होते. सरफराजचे वडील नौशाद खान यांनी त्याच्या डाएटबाबत हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना खुलासा केला आहे.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Instagram

पोळी आणि भात बंद

नौशाद यांनी सांगितले की गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्या घरात पोळी आणि भात बनत नाही. त्यांनी हे खाणं बंद केलं आहे.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Instagram

डाएट

त्यांनी सांगितले की आता सरफराजच्या डाएटमध्ये ब्रोकोली, गाजर, काकडी, सॅलड, हिरव्या पालेभाज्या, ग्रिल्ड चिकन, ग्रिल्ड फिश, उकडलेले चिकन, उकडलेली अंडी, असे पदार्पण असतात.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Instagram

ग्रीन टी अन् ग्रीन कॉफी

याशिवाय त्यांनी सांगितले की त्याच्या डाएटमध्ये ग्रीन टी आणि ग्रीन कॉफीचाही समावेश आहे.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Instagram

ग्रीन कॉफी

दरम्यान अनेकांना ग्रीन कॉफीबद्दल फारसे माहित नाही. त्याबाबतच थोडक्यात जाणून घेऊ.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Sakal

ग्रीन कॉफी म्हणजे काय?

ग्रीन कॉफी म्हणजे न भाजलेले कॉफी बीन, यात नैसर्गिकपणे क्लोरोजेनिक ऍसिड नावाचे अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Sakal

साधी कॉफी आणि ग्रीन कॉफीमधील फरक

कॉफी बीन्स भाजल्यानंतर त्याचा रंग तपकिरी होतो, त्यातून आपण पितो ती नेहमीची साधी कॉफी बनते. पण कच्च्या कॉफी बीन्सपासून बनवलेली कॉफी म्हणजे ग्रीन कॉफी

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Sakal

वजन कमी होण्यास मदत

ग्रीन कॉफीमधील क्लोरोजेनिक ऍसिडमळे शरिरातील चयापचय (metabolism) क्रिया सुधारते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Sakal

रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत

याशिवाय ग्रीन कॉफीमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय साखरेची पातळीही नियंत्रित राहते.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Sakal

आरोग्य निरोगी ठेवण्यात मदत

ग्रीन कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूरप्रमाणात असल्याने आरोग्यही निरोगी ठेवण्यात मदत होते.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Sakal

व्यायाम आणि योग्य डाएटही महत्त्वाचा

ज्यांना हळुहळू वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी ग्रीन कॉफी उपयुक्त आहे. पण फक्त कॉफीवर विसंबून राहून चालणार नाही, त्यासाठी व्यायाम आणि योग्य डाएटही महत्त्वाचा आहे.

Green Coffee : Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Instagram

सारा तेंडुलकरचा स्किन आणि फिटनेससाठी खास सिक्रेट ड्रींक, जाणून घ्या रेसिपी

Sara Tendulkar matcha protein smoothie | Sakal
येथे क्लिक करा