Saisimran Ghashi
पावसामुळे बाजारात हापूस आंब्याची आवक आणि मागणी प्रभावित होऊन दरात मोठी घसरण झाली आहे.
Hapus Mango Prices Crash
esakal
पावसाच्या आगमनामुळे आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी दर कमी केले आहेत
Alphonso Mango Dozen Rates in Maharashtra
esakal
पावसाचा जोर वाढल्याने बागांमधून थेट बाजारात येणाऱ्या हापूसचा दर घसरून ₹३५० ते ₹५०० प्रति डझन झाला आहे.
Ratnagiri District
esakal
देवगड हापूसच्या दरातही लक्षणीय घट झाली असून सध्या येथील बाजारात दर ₹४०० ते ₹६०० प्रति डझन आहे.
Sindhudurg District
esakal
मुख्य घाऊक बाजारात मोठी आवक झाल्यामुळे किरकोळ बाजारात दर ₹५०० ते ₹७०० प्रति डझन पर्यंत खाली आले आहेत.
Mumbai City & Suburbs (Vashi Market)
esakal
पुण्याच्या मार्केट यार्डात सध्या दर्जेदार हापूसची उपलब्धता वाढल्याने दर ₹५०० ते ₹६५० प्रति डझन दरम्यान आहेत.
Pune District
esakal
नाशिकमध्ये कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याला आता ₹५५० ते ₹७०० प्रति डझन एवढा भाव मिळत आहे.
Nashik District
esakal
विदर्भाच्या या मुख्य बाजारात वाहतूक खर्च समाविष्ट असूनही दर कमी होऊन ₹६०० ते ₹८०० प्रति डझन वर आले आहेत.
Nagpur District
esakal
मराठवाड्यातील प्रमुख बाजारात ग्राहकांसाठी हापूसचा दर आता ₹५5० ते ₹७५० प्रति डझन एवढा स्वस्त झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar
esakal
कोकणच्या जवळ असलेल्या या जिल्ह्यात आवक जास्त असल्याने दर ₹४0० ते ₹६०० प्रति डझन पर्यंत खाली आले आहेत.
Kolhapur District
esakal
पावसाच्या वातावरणामुळे आंब्याची मागणी घटली असून सोलापूर बाजारात दर ₹५०० छे ₹६५० प्रति डझन पर्यंत घसरले आहेत
Solapur District
esakal
Should You Add Salt While Kneading Chapati Dough
esakal