पुजा बोनकिले
महशिवरात्री हा सण भगवान शंकराला समर्पित आहे.
या दिवशी भोलेनाथाची मनोभावे पूजा केली जाते.
यंदा महाशिवरात्री २६ फ्रेबुवारीला साजरी केली जाणार आहे.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का महादेवाचे वाहन कोणते आहे. चला तर मग जाणून घेऊया.
पौराणिक कथेनुसार भगवान शंकराचे वाहन नंदी आहे.
नीलकंठाच्या मंदिरात सर्वजण पहिले नंदीला नमस्कार करतात, मग महादेवाचा आशीर्वाद घेतात.
नंदी हे भगवान शंकराचे यांचे खूप प्रिय गण मानले जातात.