मेटॅबॉलिक सर्जरी म्हणजे काय?

Monika Shinde

मेटॅबॉलिक सर्जरी

मेटॅबॉलिक सर्जरी ही आधुनिक वैद्यकीय पद्धत आहे, जी शरीरातील चयापचय सुधारण्यासाठी केली जाते. मुख्यतः वजन कमी करणे आणि मधुमेह नियंत्रणासाठी वापरली जाते.

पोट व लहान आतडे

या सर्जरीमध्ये पोट व आतड्याच्या रचनेत सूक्ष्म बदल केले जातात, जे शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

हार्मोन्सची मात्रा वाढते

सर्जरीनंतर काही हार्मोन्सची मात्रा वाढते, ज्यामुळे इन्सुलिन अधिक प्रभावी होतो आणि रक्तातील साखर नियंत्रित होते.

लॅपारोस्कोपिक

ही शस्त्रक्रिया लॅपारोस्कोपिक पद्धतीने केली जाते, म्हणजे शरीरावर फक्त छोटे छिद्रे करून ऑपरेशन होते

लहान छिद्रांमुळे जखमा कमी होतात

लहान छिद्रांमुळे जखमा कमी होतात, वेदना ही कमी होतात आणि रुग्ण लवकर बरा होतो.

वजन कमी होते

सर्जरीनंतर वजन लक्षणीयरीत्या कमी होते, ज्यामुळे मधुमेह व इतर आजारांवर नियंत्रण मिळते.

टाइप 2 मधुमेह

ही प्रक्रिया विशेषतः टाइप 2 मधुमेह असलेल्या आणि वजन अधिक असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.

सुरक्षित आणि प्रभावी उपाय

मेटॅबॉलिक सर्जरी ही केवळ वजन कमी करण्यासाठी नाही, तर मधुमेहासाठी एक सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी हे पदार्थ खाणे टाळावे?

येथे क्लिक करा