मोर्चा म्हणजे काय, शब्द कुठून आला? तुम्हाला माहितीय का

सकाळ डिजिटल टीम

मोर्चा म्हणजे काय

लोकशाही मार्गाने नाराजी व्यक्त कऱण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीला मोर्चा म्हणतात.

Morcha Word

|

Esakal

मोर्चा कशासाठी

सध्या एखाद्या समस्येकडं लक्ष वेधण्यासाठी किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढला जातो.

Morcha Word

|

Esakal

फारसी शब्द

मोर्चा हा शब्द मूळचा फारसी शब्द आहे. मध्ययुगीन कालखंडातून मोर्चा हा शब्द आला आहे.

Morcha Word

|

Esakal

मूर्चाल

फारसी शब्द असलेल्या मूर्चाल या शब्दावरून मोर्चा हा शब्द आलाय. तोफा लावण्याला मोर्चे बांधणी असंही म्हणतात.

Morcha Word

|

Esakal

युद्ध

युद्धावेळी तोफा या उंच ठिकाणी ठेवाव्या लागत. त्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या उंचवट्याला दमदमा, लकडकोट किंवा मोर्चा म्हटलं जायचं.

Morcha Word

|

Esakal

मोर्चा

तोफांचे गोळे जसे शत्रूवर धडकतात तसंच मोर्चातही आंदोलक घोषणाबाजी करत धडक देतात.

Morcha Word

|

Esakal

बॅटल फ्रंट

फारसी शब्द मूर्चा याचा अर्थ पुढे जाणं, हल्ला करणं यासंदर्भात आहे. याला बॅटल फ्रंट असंही म्हटलं जातं.

Morcha Word

|

Esakal

उर्दू ते मराठी

मूळचा फारसी असलेला हा शब्द उर्दूत आणि त्यानंतर हिंदीत, मराठीत आला.

Morcha Word

|

Esakal

शिवरायांचे भाऊ संभाजी राजेंचा मृत्यू कसा झालेला? राजा शिवाजी चित्रपटात अभिषेक बच्चन साकारतोय भूमिका

chhatrapati shivaji maharaj Brother Sambhaji Raje Bhosale death Mystery

|

Sakal

इथं क्लिक करा