सिगारेट अन् दारूपेक्षा 'ही' गोष्ट आहे आरोग्यासाठी जास्त धोकादायक

Sandip Kapde

ताण

दारू-सिगारेटपेक्षा रोजचा ताण शरीराला जास्त हानी पोहोचवतो.e

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

झोप

पुरेशी झोप न मिळाल्यास ताण वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

मन

मनावरचा भार थेट शरीराच्या आरोग्यावर परिणाम करतो.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

थकवा

सततचा ताण अंगात अशक्तपणा आणि कायमचा थकवा निर्माण करतो.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

दुखणी

डोकेदुखी, मानदुखी आणि सांधेदुखी ही ताणाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

स्क्रीन

अति मोबाईल आणि लॅपटॉप वापरामुळे झोपेचं चक्र बिघडतं.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

बैठी

बैठी जीवनशैली ताण वाढवते आणि शरीर निष्क्रिय बनवते.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

भावना

मनात साठवलेल्या भावना व्यक्त न केल्यास त्या आजाराचं रूप घेतात.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

ऊर्जा

योग्य झोप आणि विश्रांतीमुळे शरीरात नव्यानं ऊर्जा निर्माण होते.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

सवय

लहानसहान वाईट सवयी हळूहळू मोठ्या आरोग्य समस्यांना जन्म देतात.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

संवाद

कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी मोकळेपणाने बोलल्याने ताण कमी होतो.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

श्वास

दीर्घ श्वसन आणि ध्यानामुळे मन शांत राहतं.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

आहार

संतुलित आहार ताणाशी लढण्यासाठी शरीराला बळ देतो.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

वेळ

स्वतःसाठी थोडा वेळ काढणं मानसिक आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

काळजी

वेळीच स्वतःची काळजी घेतली तर अनेक आजार टाळता येतात.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

डिस्क्लेमर:

ही माहिती फक्त जनजागृतीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

What’s More Harmful Than Smoking and Alcohol?

|

esakal

असा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा रोजचा आहार 

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा