Saisimran Ghashi
रात्री कितीला झोपावे आणि सकाळी लवकर किती वाजता उठावे हा प्रश्न अनेकांना पडतो.
याच्या उत्तरात विज्ञान काय सांगत कधी उठावं आणि कधी झोपावं याची योग्य वेळ आम्ही सांगणार आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान उठणे सर्वोत्तम असू शकते.
यामुळे तुमच्या शरीराच्या सर्केडियन रिदम (आंतरघटक घड्याळ) नुसार जागरण आणि झोपेचा चांगला समतोल राखता येतो.
सकाळी उठण्याबद्दल शास्त्र सांगते की सूर्योदय होण्यापूर्वी तासभर अगोदर उठले पाहिजे. त्यावेळी वातावरणात सकारात्मकता असते.
काही लोक उशिरा झोपणे, उशिरा उठणे अशा सवयींचे असतात. त्यांच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो.
सामान्यतः ७ ते ९ तासांची झोप आवश्यक असते, पण प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता वेगळी असू शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.