Anushka Tapshalkar
आपल्याला वाटतं जांभई आली म्हणजे आपण कंटाळलोय किंवा झोप येतेय असं आपल्याला वाटतं. पण आयुर्वेदानुसार हा शरीराचा एक स्मार्ट सिग्नल असतो.
Does Yawn Means We Are Tired
sakal
आधुनिक विज्ञानानुसार, जांभई मेंदूला शांत करते, रक्तप्रवाह वाढवते आणि लक्ष केंद्रीत करण्यास मदत करते.
'Refresh' Signal to Brain
sakal
कामाच्या वेळी किंवा झोपेच्या आधी जांभई येते कारण शरीर एका अवस्थेतून दुसऱ्यात जात असतं.
Yawning
sakal
आयुर्वेदात जांभईला ‘जृम्भा’ असे म्हणतात. हा शरीराचा नैसर्गिक प्रतिसाद आहे, जो वातदोषाशी संबंधित आहे.
Ayurveda Meaning- Jrumbha
sakal
वातदोष शरीरातील हालचाल आणि मज्जासंस्थेवर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे थकवा किंवा उर्जेचं असंतुलन झालं की जांभई येते.
Maintains Vatadosha
sakal
जांभईमुळे शरीरातील अडकलेली हवा (वात) बाहेर पडते आणि प्राणशक्ती पुन्हा मुक्तपणे वाहू लागते.
Remedy for Body
sakal
जांभई आळसाची खूण नाहीये, तर शरीर स्वतःला पुन्हा संतुलित करण्याचा मार्ग आहे. म्हणून पुढच्या वेळी जांभई आली, तर मोकळेपणाने घ्या!
Dont Suppress Yawn
sakal
Collagen Booster Homemade Drinks for Youthful, Radiant Skin
sakal