Anushka Tapshalkar
ही एक mindful communication technique आहे, ज्यामुळे कपल्समधील भांडणं आणि गैरसमज शांतपणे हाताळता येतात.
Relationship 5-5-5 Rule to Resolve Fights
sakal
5 मिनिटं संवादात एक जोडीदार सलग 5 मिनिटं न थांबता आपले विचार आणि भावना व्यक्त करतो.
First Step
sakal
त्यानंतर पुन्हा ५ मिनिटांचा वेळ दिला जातो आणि मग दुसरा भागीदारही कोणताही अडथळा न येऊ देता आपले मत मांडण्यासाठी ५ मिनिटे बोलतो.
Second Step
sakal
शेवटच्या पाच मिनिटांत दोघेही शांतपणे विषयावर चर्चा करतात आणि समाधानाचा मार्ग शोधतात.गा शोधतात.
Third Step
sakal
कोणीही बोलताना मध्येच थांबवू शकत नाही, त्यामुळे गैरसमज कमी होतात.
No Interruption
sakal
कोणीही conversation dominate करत नाही, दोघांनाही समान संधी मिळते.
Benefits
sakal
जेव्हा वारंवार तेच भांडण होत असेल (पैसे, काम, कुटुंब इ.), तेव्हा हा नियम खूप उपयोगी ठरतो.
When to Use
sakal
7 Hard Truths about Marriage
sakal