पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काय खाल्लं पाहिजे?

Saisimran Ghashi

चरबी वाढण्याची कारणे

वजन आणि पोटाची चरबी वाढण्याची अनेक कारणे असू शकतात.

belly fat increase reasons | esakal

आहार

वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहार घेणे महत्वाचे असते.

belly fat weight loss diet | esakal

ग्रीन टी

ग्रीन टी मेटाबोलिझम वाढवते आणि चरबी कमी करण्यास मदत करते.

drink green tea for belly fat loss | esakal

कार्बोहायड्रेट्स

कमी कार्बोहायड्रेट्स असलेला आहार वजन कमी करण्यास मदत करतो.

belly fat loss diet | esakal

योग्य आहार आणि व्यायाम

नियमित योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रित ठेवण्यास महत्त्वपूर्ण आहेत.

weight loss exercise | esakal

चणे आणि मूग

मोड आलेले चणे आणि हिरवा मूग खाल्ल्याने वजन प्रमाणात राहते.

sprouts benefits | esakal

ओट्स

ऑलिव्ह ऑइल, ओमेगा -3 फॅटी ऍसिडने समृद्ध आहे. फळे,भाजीपाला आणि ओट्स याचा आहारात समावेश करा.

olive oil and oats benefits | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे.आम्ही याची पुष्टी करत नाही. आरोग्यासंबंधी समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संदर्भ- medicinenet.com

Disclaimer | esakal

शरीरात व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास कोणती लक्षणे दिसू लागतात?

vitamin deficiency symptoms | esakal
येथे क्लिक करा