सफरचंद पाण्यावर का तरंगतं?

Anushka Tapshalkar

सफरचंदाचं भन्नाट रहस्य!

पाण्यात टाकल्यावर सफरचंद बुडत नाही, तर तरंगतं! यामागचं विज्ञान ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल.

Apple Facts

| Sakal

सफरचंदात असते हवा

सफरचंदाच्या एकूण आकारमानातील जवळपास २५% भाग हा हवेनं भरलेला असतो.

Apple Contains Air

|

sakal

घनतेचा खेळ काय असतो?

ज्या वस्तूची घनता (Density) पाण्यापेक्षा कमी असते, ती वस्तू पाण्यावर तरंगते.

Apple Density

|

Sakal

म्हणूनच सफरचंद तरंगतं

सफरचंदाची घनता पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे ते सहज पाण्यावर तरंगतं.

Apple Floating

| sakal

मोजक्या फळांमध्ये सफरचंद खास

सफरचंद हे पाण्यात न बुडणाऱ्या मोजक्या फळांपैकी एक मानलं जातं.

Apple

|

sakal

आरोग्यासाठीही सुपरफूड

सफरचंद पचन सुधारतं आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत करतं.

Apple

|

sakal

दररोज एक सफरचंद फायदेशीर

रोज सफरचंद खाल्ल्यास इम्युनिटी मजबूत होते आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

Apple

|

sakal

डायबिटिजसोबतच हे आजार होतात बरे; जाणून घ्य भेंडीचं पाणी पिण्याचे फायदे

Okra Water Benefits
आणखी वाचा