पुजा बोनकिले
उन्हाळ्यात अनेक लोक मुलतानी माती चेहऱ्यावर लावतात.
यामुळे त्वचा थंडगार राहते.
तसेच त्वचा चमकदार दिसते.
पण तुम्हाला माहितीय का मुलतानी माती केसांसाठी देखील फायदेशीर ठरते.
पण मुलतानी माती केसांना कशी लावावी हे जाणून घेऊया.
मुलायम केसांसाठी मुलतानी मातीमध्ये कोरफड जेल, लेमन ज्यूस मिक्स करावे.
नंतर केसांना लावावे.
नंतर १५ मिनिटानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे.