ईव्हीएमच्या फेरतपासणीचे निकष काय आहेत? जाणून घ्या

Saisimran Ghashi

तपासणीसाठी अर्ज

दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील उमेदवार ईव्हीएमच्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणीसाठी अर्ज करू शकतात.

election commission reverification evms criteria assembly elections 2024 | esakal

सात दिवसांत अर्ज करणे

मतमोजणीनंतर सात दिवसांत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे Annexure-I या नमुन्यात अर्ज करणे आवश्यक.

EVM results reverification criteria assembly elections 2024 india | esakal

बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर

एकूण मतदान केंद्रसंख्येच्या पाच टक्के मर्यादेत ईव्हीएमच्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणीकरिता अर्ज करता येतो.

legal process for reverification of evm results | esakal

उमेदवाराची निवड

पसंतीनुसार मतदान केंद्राचे सीयू/बीयू व व्हीव्हीपॅटची निवड उमेदवार करू शकतात.

Assembly election 2024 vote counting process | esakal

BEL/ECIL कंपनी

अन्य जिल्ह्यांतूनदेखील ईव्हीएम पडताळणीचे अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हानिहाय अर्ज एकत्रित करून मतमोजणीपासून तीस दिवसांत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून भारत निवडणूक आयोगाकडे व BEL/ECIL कंपनीकडे पाठविण्यात येतील.

Request for reverification of EVM results | esakal

तपासणीचे वेळापत्रक

न्यायालयात याचिका नसल्यास दोन आठवड्यांच्या आत BEL/ECIL कंपनीकडून जिल्हानिहाय ईव्हीएमच्या बर्न्ट मेमरी व मायक्रो कंट्रोलर तपासणीचे वेळापत्रक कळविण्यात येईल.

Criteria for Reverifying EVMs | esakal

जिल्हा निवडणूक अधिकारी

त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून किमान पाच दिवस अगोदर संबंधित उमेदवारांना कळविले जाईल.

district election officer job | esakal

तपासणीची प्रक्रिया

वेळापत्रकानुसार BEL/ECIL कंपनीच्या अभियंत्यांच्या उपस्थितीत उमेदवारांसमक्ष तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

Process of Reverifying EVMs | esakal

चुकूनही एका श्वासात पाणी पिऊ नये, कारण...

health risks of drinking water too fast | esakal
येथे क्लिक करा