मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यामध्ये नेमका फरक काय?

Anushka Tapshalkar

मराठी भाषा गौरव दिन कधी?

दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

Marathi Bhasha Gaurav Din VS Marathi Rajbhasha Din

|

sakal

२७ फेब्रुवारीचे महत्त्व

हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होतो.

Marathi Bhasha Gaurav Din VS Marathi Rajbhasha Din

|

sakal

मराठी भाषा गौरव दिनाचा उद्देश

मराठी भाषेचा इतिहास, साहित्य परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि भाषेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.

Marathi Bhasha Gaurav Din VS Marathi Rajbhasha Din

|

sakal

मराठी राजभाषा दिन कधी?

१ मे रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो.

Marathi Bhasha Gaurav Din VS Marathi Rajbhasha Din

|

sakal

१ मे चे ऐतिहासिक कारण

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषेला राज्याची अधिकृत (राजभाषा) म्हणून मान्यता मिळाली.

Marathi Bhasha Gaurav Din VS Marathi Rajbhasha Din

|

sakal

१ मे रोजी कोणते दिवस साजरे होतात?

एकाच दिवशी महाराष्ट्र स्थापना दिन, मराठी राजभाषा दिन आणि कामगार दिन साजरा होतो.

Marathi Bhasha Gaurav Din VS Marathi Rajbhasha Din

|

sakal

२ वेगवेगळे दिवस – २ वेगवेगळे अर्थ

१ मे – मराठी राजभाषा दिन
२७ फेब्रुवारी – मराठी भाषा गौरव दिन

Marathi Bhasha Gaurav Din VS Marathi Rajbhasha Din

|

sakal

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जाणून घ्या 'श' आणि 'ष' कधी वापरायचे?

Difference Between Sh and Sha

|

sakal

आणखी वाचा