टीसी आणि टीटी मधील फरक काय?

Monika Shinde

रेल्वे

जगातील सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क भारतात आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाबद्दल विचार करताना, अनेकदा रेल्वे हीच एकमेव पर्याय असते.

तिकीट

तुम्ही जेव्हा ट्रेनने प्रवास करता, तेव्हा तुमचं तिकीट टीसी किंवा टीटी कडून चेक केलं जातं.

फरक

दोन्हीही तिकीट तपासणीसाठी जबाबदार असली तरी, पण त्यांची कामे मात्र वेगळी आहेत. कोणती ती पहा

टीसी (टिकट कलेक्टर)

तुम्ही जेव्हा प्लॅटफॉर्मवर उतरतात तेव्हा जो व्यक्ती तुमचं तिकीट चेक करतो त्याला टीसी असं म्हटलं जात.

टीटी (ट्रेन तिकीट एक्सॅमिनर)

टीटीला ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर असं म्हणतात. ट्रेनमध्ये प्रवास करताना तिकीट चेक करणं हे टीसीचे काम नसून, ते टीटीकडूनच केलं जातं. त्यांना तिकिटाशी संबंधित माहिती देणे आहे.

हिवाळ्यात शिंगाड्याच सेवन का करावं?

आणखी वाचा