जगातील सर्वात तिखट मिरची कोणती?

Pranali Kodre

तिखट मिरची

मिरची म्हटलं की तिखटपणा आठवतोच, पण तरी जगातील सर्वात तिखट मिरची कोणती आहे माहिती आहे का?

Hottest Chilli

|

Sakal

'पेपर एक्स'

तर ध्या जगातील सर्वात तिखट मिरची 'पेपर एक्स' (Pepper X) आहे.

WORLD’S HOTTEST CHILI PEPPER X

|

Sakal

'कॅरोलिना रिपर'

यापूर्वी 'कॅरोलिना रिपर' (Carolina Reaper) ही जगात सर्वात तिखट मिरची मानली जायची, पण नंतर हा मान पेपर एक्सला मिळाला.

WORLD’S HOTTEST CHILI PEPPER X

|

Sakal

२६.९ लाख SHU

या मिरचीचा तिखटपणा २६.९ लाख SHU (Scoville Heat Units) इतका मोजला गेलाय.

WORLD’S HOTTEST CHILI PEPPER X

|

Sakal

सामान्य हिरवी मिरची

आपल्या घरातील सामान्य हिरवी मिरची फक्त ५,००० ते १०,००० SHU तिखट असते.

Hottest Chilli

|

Sakal

चव

'पेपर एक्स' ही मिरची खाल्ल्यावर पहिल्या काही सेकंदांत थोडी फळानुसार (Fruity) चव देते, पण त्यानंतर काही सेकंदांतच शरीरात तीव्र जळजळ होते.

WORLD’S HOTTEST CHILI PEPPER X

|

Sakal

अत्यंत धोकादायक

ही मिरची कच्ची खाणं अत्यंत धोकादायक असून तिच्या संपर्काने त्वचेवर आणि पोटाच्या अस्तरावर जळजळ होते.

WORLD’S HOTTEST CHILI PEPPER X

|

Sakal

मिरचीचे पेटंट

'पेपर एक्स' या मिरचीचे पेटंट तिच्या शोधकाकडे (Ed Currie) असल्याने तिच्या मूळ बिया सहजासहजी विकत मिळत नाही.

WORLD’S HOTTEST CHILI PEPPER X

|

Sakal

ग्लोव्हज

ही मिरची हाताळताना हातामध्ये ग्लोव्हज वापरावे लागतात.

WORLD’S HOTTEST CHILI PEPPER X

|

Sakal

घराच्या खिडकीतच उगवा रसाळ चेरी टोमॅटो

Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home

|

Sakal

येथे क्लिक करा