Monika Shinde
चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य झोप खूप महत्त्वाची आहे.
आपल्याला किती वाजता झोपायला पाहिजे, आणि आपल्या शरीरावर काय परिणाम होतो. चला मग जाणून घेऊया
तज्ञांच्या मते, रोज रात्री 10 ते 11 वाजता झोपल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
किमान आठ तास झोप आवश्यक आहे. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते.
रात्री लवकर झोपल्यास तणाव कमी होतो आणि मन शांत राहते.
जितकी चांगली झोप, तितके शरीर आणि मेंदू अधिक ताजेतवाने राहते. झोपण्याआधी मोबाईल किंवा अन्य तंत्रज्ञान वापरणे टाळावे.