Monika Shinde
भारतीय सैन्यात महिलांसाठी उंचीची मर्यादा पुरुषांच्या तुलनेत थोडी कमी आहे.
महिलांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी किमान १५२ सेमी उंची असणे आवश्यक आहे
अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी महिलांची किमान उंची १५७ सेमी असावी.
लष्करी पोलिसांसाठी महिलांची किमान उंची १६२ सेमी असावी.
गोरखा आणि लडाखी महिलांची भरती कमी प्रमाणात होते. तरीही, त्यांची किमान उंची १५७ सेमी असावी.
भारतीय सैन्यात पुरुषांची किमान उंची १५७.५ सेमी असावी.