Saisimran Ghashi
रंग हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे.
रंगाची आवड व्यक्तिपरक असते आणि संस्कृती, वय, व्यक्तिमत्व आणि परिस्थितीनुसार ते बदलू शकते.
सर्वसाधारणपणे, जगभरातील लोकांना "निळा" रंग सर्वात जास्त आवडतो.
विविध सर्वेक्षणांनुसार, निळा रंग लोकांच्या आवडीच्या रंगांच्या यादीत नेहमी पहिल्या स्थानी असतो.
निळा रंग समुद्र, आकाश आणि विशाल निसर्गाशी संबंधित आहे.
काही मनोवज्ञानिक अभ्यासांनुसार, निळा रंग मनावर सकारात्मक प्रभाव टाकतो.
निळ्या रंगाच्या विविध छटा आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही यांची पुष्टी करत नाही. popularmechanics या वेबसाइटने केलेल्या संशोधनात हा निष्कर्ष आला आहे.