Anushka Tapshalkar
लग्नानंतर काही वर्षानंतर प्रत्येक जोडप्याचं बाळ जन्माल घालायचं स्वप्न असतं. मात्र सध्या बदलत्या काळामुळे baby planning किंवा family planning मध्ये बराच बदल झाला आहे.
Family Planning
sakal
आई-वडील होण्याचा निर्णय हा जैविक, वैद्यकीय आणि वैयक्तिक घटकांवर अवलंबून असतो.
Right Age Not Same for Everyone
sakal
डॉक्टरांच्या मते महिलांची प्रजनन क्षमता 20 व्या दशकात सर्वोत्तम असते.
Highest Level of Fertility
sakal
30 नंतर अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता कमी होत जाते. 35 नंतर हा बदल अधिक वेगाने होतो.
Lowest Level of Fertility
sakal
वय वाढल्यावर गर्भधारणेदरम्यान गेस्टेशनल डायबेटीस आणि क्रोमोसोमल समस्यांचा धोका वाढू शकतो.
Risk of Rising Health Issues
sakal
योग्य वैद्यकीय सल्ला, नियमित तपासण्या आणि चांगली जीवनशैली असेल तर सुरक्षित गर्भधारणा शक्य आहे.
Pregnancy Possible in 30s-40s
sakal
फक्त वय नाही, तर फिटनेस, मानसिक आरोग्य आणि दीर्घकालीन आजारांची स्थितीही महत्त्वाची असते.
Mental and Physical Health Matters
sakal
चांगला आहार, पुरेशी झोप, कमी ताण आणि धूम्रपान-दारूपासून दूर राहणं फर्टिलिटीसाठी फायदेशीर ठरतं.
Big Impact of Lifestyle
sakal
डॉक्टरांच्या मते, नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि भावनिक स्थिरता यांची तयारीही बाळाच्या प्लॅनिंगपूर्वी महत्त्वाची आहे.
Emotional Preparation Also Important
sakal
Best and Safe Exercises to do in Pregnancy
sakal