सकाळ डिजिटल टीम
अनेक शारीरिक आजार बरे करण्यासाठी त्रिफळाचा वापर केला जातो.
त्रिफळा चुर्ण घेण्याची योग्य वेळ कोणती आहे जाणून घ्या.
त्रिफळात आवळा, हरडा आणि बेहडा या तिन वनस्पतींचे मिश्रण असते.
त्रिफळात विटामिन सी, एंटीऑक्सीडेंट्स, एंटीइन्फ्लेमेटरी गुण अढळतात.
रात्री जेवन झाल्यानंतर अर्धा तासाने त्रिफळा चूर्णाचे तुम्ही सेवन करु शकतात.
त्रिफळाचे सेवन केल्याने तोंड आणि दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
त्रिफळात अनेक पोषक घटक अढळतात.
पोटाचे विकार, गॅस, एसिडीटी, अपचन या आजारांवर मात तरण्यासाठी त्रिफळा गुणकारी आहे.
त्रिफळाचे सेवन आरोग्यासाठी गुणकारी ठरते.